महत्वाच्या घडामोडी
देशात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या २ कोटीच्या वर            नाशिक इथं होणारं ९४ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित            मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतले जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन            राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोना विषाणूची लागण            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज होणाऱ्या जनौषधी दिवस कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार सहभागी           

Nov 05, 2019
2:33PM

चीनचे राष्ट्रपती शी जिनफिंग यांचा हाँगकाँगच्या नेत्या कॅरी लॅम यांना पाठिंबा

आकाशवाणी
चीनचे राष्ट्रपती शी जिनफिंग यांनी हाँगकाँगच्या नेत्या कॅरी लॅम यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवला आहे.

चीनच्या शिनुआ या सरकारी वृत्तसंस्थेने या दोन्ही नेत्यांचं हस्तांदोलन करत असतानाचं छायाचित्र प्रसिद्ध केलं असून, शांघाय इथल्या बैठकीत हाँगकाँग मधील संघर्ष शांत करण्यात लामा यांनी केलेल्या प्रयत्नांची जिनपिंग यांनी प्रशंसा केली तसंच त्यांना पूर्ण पाठिंबा व्यक्त केल्याचं म्हटलं आहे.

लॅम यांनी मांडलेल्या एका प्रत्यर्पण विधेयकाविरोधात कित्येक महिने सरकार विरोधी निदर्शनं सुरु होती, त्यामुळे लॅम यांना  हटवण्याचा विचार सुरु होता. कालांतरानं त्यांनी हे विधेयक मागे घेतलं, मात्र निदर्शनं सुरूच होती.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-07 Mar 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 31.5 14.4
मुंबई 32.8 19.8
चेन्नई 32.2 24.8
कोलकाता 36.2 20.8
बेंगलुरू 35.9 17.5