महत्वाच्या घडामोडी
केंद्र सरकारनं आधारभूत भावानं ३ कोटी १० लाख टन तांदळाची खरेदी केली            कोविड १९ वरची लस विकसीत आणि उत्पादीत करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पुण्यासह तीन शहरांच्या दौऱ्यावर            महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कमागिरीसंदर्भात भाजपानं केलं काळी पत्रिका या पुस्तिकेचं प्रकाशन            मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी तातडीनं प्रस्ताव सादर करण्याचे अमित देशमुख यांचे निर्देश            हुतात्मा यश दिगंबर देशमुख अनंतात विलीन           

Nov 04, 2019
8:43PM

पीएमसी बँक खातेदारांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं कुठली पावलं उचलली याची माहिती सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

आकाशवाणी
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी खातेदारांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं कुठली पावलं उचलली आहेत आणि यातून मार्ग काढण्यासाठी आगामी दिशा काय असेल, याची माहिती येत्या १३ तारखेपर्यंत न्यायालयात सादर करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज रिझर्व्ह बँकेला दिला. या प्रकरणाची पुढची सुनावणी आता १९ नोव्हेंबरला होणार आहे. 

राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. पीएमसी  बँकेच्या खातेदारांना तात्काळ पैसे मिळावेत, तसंच  बँकेतले  लॉकर हाताळण्यासाठी एकच नियमावली करावी, अशी विनंतीवायकर यांच्या वकील तमसीन मोनीस यांनी आज न्यायालयात केली .    

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-25 Nov 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 24.0 09.0
मुंबई 34.0 20.0
चेन्नई 27.0 23.0
कोलकाता 27.0 17.0
बेंगलुरू 28.0 18.0