महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Nov 01, 2019
1:25PM

भारत आणि जपानच्या संयुक्त लष्करी सरावाचा समारोप

आकाशवाणी
मिझोराम इथं गेले काही दिवस सुरु असलेल्या भारत आणि जपानच्या संयुक्त लष्करी सरावाचा समारोप काल झाला. या वाषिक सरावाचा हा दुसरा टप्पा होता.

पहाडी आणि अतिदुर्गम भागात होणारे दहशतवादी हल्ले आणि घुसखोरीनियंत्रण यासंदर्भात दोन्ही देशांच्या जवानांना या सरावात प्रशिक्षण देण्यात आलं.

या संयुक्त सरावामुळे द्विपक्षीय विश्वास आणि सामंजस्य वाढीला लागलं. तसंच संरक्षण सहकार्य वृद्धींगत झालं असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0