महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Oct 31, 2019
3:51PM

जम्मू-कश्मीरमधे दहशतवाद्यांकडून झालेल्या हत्येचा चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजकडून निषेध

आकाशवाणी
जम्मू-कश्मीरमधे दहशतवाद्यांकडून झालेल्या निष्पाप बिगर काश्मिरी मजूर आणि ट्रकचालकांच्या हत्येचा जेसीसीआय अर्थात जम्मू चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजनं निषेध केला आहे. अशा प्रकारे विशिष्ट लोकांना लक्ष्य करुन त्यांची हत्या करण्याच्या प्रकाराला पाकिस्तान जबाबदार असल्याचा आरोप जेसीसीआयनं केला आहे. अशा प्रकारांविरोधात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावं, असं आवाहन जेसीसीआयचे अध्यक्ष राकेश गुप्ता यांनी केलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0