महत्वाच्या घडामोडी
मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार            राज्यात विविध ठीकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, बंगालमध्ये आज नरेंद्र मोदींच्या 2 प्रचार सभा            वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात वाढते निर्बंध            FTH हॉकी लीगमध्ये उद्या भारताचा सामना आर्जेन्टिनाबरोबर           

Oct 28, 2019
5:49PM

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात - दोन जणांचा मृत्यू

आकाशवाणी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

आज सकाळी सुमारे सव्वा सात वाजण्याच्या सुमाराला खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळ ट्रेलर आणि टेम्पोची जोरदार धडक झाली. जखमी व्यक्तीला खोपोलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हा अपघात इतका भीषण होता की, टेम्पोत बसलेले दोघे जागीच ठार झाले, तसंच  टेम्पोमध्ये भरलेल्या नारळाची पोती रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरल्या. यामुळे काही काही काळ विस्कळीत झाली होती.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0