महत्वाच्या घडामोडी
कोरोना नियंत्रणासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करणार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचं आश्वासन            राज्यात विविध ठिकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद            वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरु            मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार           

Oct 27, 2019
8:02PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौ-यावर

आकाशवाणी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौ-यावर जाणार आहेत. ते रियाझ इथं गुंतवणूक विषयक परिषदेत आपले विचार मांडणार आहेत. या दौ-यामुळे परस्पर देधांमधले संबंध अधिक दृढ व्हायला मदत मिळणार आहे.

सौदी अरेबियाच्या २०३० पर्यंतच्या आर्थिक सुधारणेचा आराखडा ठरवण्यासाठी ही परिषद महत्वाची ठरणार असून, यासाठी सौदी अरेबियानं भारत, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, दक्षिण कोरिया आणि जपान या आठ देशांशी मैत्रीपूर्ण भागीदारी वृद्धींगत करण्याचा निर्णय घेतला आहे.

सौदी अरेबियाचे राजे सलमान यांच्या आमंत्रणावरुन प्रधानमंत्री या दौ-यावर जात असून योवळी दोन्ही नेत्यांत द्विपक्षीय चर्चा देखील होणार आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0