महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Oct 25, 2019
8:24PM

महाराष्ट्रात कोकण, पुणे विभागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

आकाशवाणी
महाराष्ट्रात कोकण आणि पुणे विभागात आज तसंच येत्या दोन दिवसात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे हा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना आपल्या विभागातल्या सर्व जिल्हा यंत्रणांना सूचना दिल्याची माहिती महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापन आणि मदत आणि पुनर्वसन विभागानं दिली आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0