महत्वाच्या घडामोडी
दुपारी मुंबईपासून ३८० किलोमीटर अंतरावर असलेलं चक्रीवादळ येत्या ६ तासात गंभीर स्वरुप धारण करेल असा हवामान खात्याचा इशारा            चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज            चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं            लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यामुळं उद्यापासून नागरिकांना मोकळ्या मैदानात फिरायला जाण्याची परवानगी            देशातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर           

Oct 23, 2019
5:04PM

गहू, तेलबिया, डाळींच्या किमान आधारभूत मुल्यात वाढ

आकाशवाणी
केंद्र सरकारनं गहू, तेलबियाआणि डाळींच्या किमान आधारभूत मुल्यात वाढ केली आहे.‌ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं आज हा निर्णय घेतला.

गव्हाचं किमान आधारभूत मूल्य प्रतिक्विंटल 85 रुपयांनी वाढवून 1 हजार 925 रुपये इतकं, तर डाळींचं मूल्यं प्रतिक्विंटल तीनशे पंचवीस रुपये इतकं करण्यात आलं आहे.

तेलबियांच्या किमान आधारभूत मुल्यात प्रति क्विंटल जास्तीत जास्त 4 हजार 945 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-01 Jun 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 39.0 21.0
मुंबई 36.0 28.0
चेन्नई 39.0 29.0
कोलकाता 32.0 25.5
बेंगलुरू 32.0 22.1