महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Oct 24, 2019
9:52AM

ब्राम्होस क्षेपणास्त्रांची हवाई दलाकडून अंदमान निकोबार द्वीपसमुहातल्या त्रक बेटावरून यशस्वी डागणी

आकाशवाणी
भारतीय हवाई दलानं जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्राम्होस क्षेपणास्त्रांची अंदमान निकोबार द्वीपसमुहातल्या त्रक बेटावरून यशस्वी चाचणी केली आहे. काल एक  आणि परवा एक क्षेपणास्त्र सोडण्यात आलं. 

हा नियमित अभ्यासाचा एक भाग आहे, असं हवाईदलानं केलेल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. 

३०० किलोमीटरवर एका लक्ष्याचा या क्षेपणास्त्रांनी अचूक वेध घेतला. या अभ्यासामुळे जमिनीवर मारा करण्याच्या  हवाईदलाच्या क्षमतेत वाढ झाल्याचंही या संदेशात म्हटलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0