महत्वाच्या घडामोडी
७८ वर्षीय ज्यो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून नव्या अमेरिकी नेतृत्वाचे स्वागत            राज्यात कोरोना लसीकरणाला मंगळवारच्या तुलनेत बुधवारी समाधानकारक प्रतिसाद            कृषी कायद्यांवरील चर्चा पूर्ण होईपर्यंत दीड वर्षे स्थगिती देण्याचा सरकारचा प्रस्ताव            खरीप विपणन हंगाम खरेदी योजनेचा ८१ लाख शेतकऱ्यांना लाभ - केंद्र सरकार           

Oct 22, 2019
5:07PM

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी बँकेचे माजी संचालक सुरजित सिंह अरोरा यांच्या पोलिस कोठडीत वाढ

आकाशवाणी
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले बँकेचे माजी संचालक सुरजित सिंह अरोरा यांची पोलिस कोठडी येत्या 24 तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे.

आज त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत होती. महानगर दंडाधिकारी एस. जी. शेख यांनी ती दोन दिवसांनी वाढवून दिली. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-21 Jan 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 18.3 7.4
मुंबई 32.0 18.0
चेन्नई 29.0 23.2
कोलकाता 28.0 14.6
बेंगलुरू 29.4 17.0