महत्वाच्या घडामोडी
अयोध्येत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरांचं भूमीपूजन संपन्न            राम मंदिर हे देशाच्या एकतेसाठी महत्त्वाचं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन            अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची शिफारस स्वीकारली            राज्याच्या अनेक भागात आजही पावसाचा जोर कायम           

Oct 22, 2019
12:08PM

वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग घेणार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट

आकाशवाणी
पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग  आज आयोगाचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशात भेट घेणार आहेत.

आदित्यनाथ यांच्या सोबत त्यांचे मंत्रीमंडळातले सहकारी आणि सरकारी अधिकारी उपस्थित असतील.

चार दिवसांच्या दौऱ्यात विविध विभागातल्या अधिकाऱ्यांबरोबर आयोग बैठका घेणार आहेत.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-05 Aug 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 37.0 28.0
मुंबई 31.0 24.0
चेन्नई 33.0 25.0
कोलकाता 36.0 28.0
बेंगलुरू 26.0 20.0