महत्वाच्या घडामोडी
‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ सर्वांना समान संधी देणारं- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            देशभरात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६७ पूर्णांक ९८ शतांश टक्क्यावर            राज्यात काल १० हजार ८५४ रुग्ण कोरोनामुक्त            कोल्हापूर जिल्ह्यात २३ गावांमधल्या साडेसातशे कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं            कोविड प्रतिबंधासाठी राज्यभरात केल्या जात असलेल्या उपाययोजनांबद्दल केंद्रीय आरोग्य सचिवांकडून समाधान व्यक्त           

Oct 22, 2019
12:02PM

अमेरिका चीनदरम्यान होणार व्यापारविषयक करार

आकाशवाणी
चीनचे राष्ट्रपती शी जिन पिंग यांच्या बरोबरच्या भेटीच्या पार्श्चभूमीवर अमेरिका चीनबरोबर एक व्यापार करार करण्याची शक्यता आहे, असं अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.

याबाबतचा मसुदा तयार करण्याचं काम सुरु आहे, अशी माहिती अमेरिकेचे प्रतिनिधी रॉबर्ट लाईटझर यांनी सांगितलं.

यात अमेरिकन शेतीमाल निर्यात तसंच बौद्धीक संपदा, आर्थिक सेवा आणि चलन विनिमयाचा समावेश आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-08 Aug 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 35.7 28.1
मुंबई 31.0 26.0
चेन्नई 36.0 28.0
कोलकाता 32.0 27.0
बेंगलुरू 28.0 21.0