महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Oct 21, 2019
6:18PM

मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात तीन जण ठार तर 14 जखमी

आकाशवाणी
मुंबई-पुणे महामार्गावर आज पहाटे झालेल्या अपघातात तीन जण ठार, आणि 14 जण जखमी झाले.

मुंबईहून कोल्हापूरला जाणा-या एका खाजगी बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ती बस रस्त्याच्या कडेला नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. बसमधे सुमारे 35 प्रवासी होते. जखमींना तळेगाव इथल्या रुग्णालयात हटवण्यात आलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0