महत्वाच्या घडामोडी
विकास निधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार            कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करणार            वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर            कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवर २०२०-२१ या वर्षासाठी साडेआठ टक्के व्याजदर देण्याची केंद्रीय मंडळाची शिफारस            राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण           

Oct 21, 2019
1:54PM

केंद्र सरकारच्या लोक कल्याणकारी योजनांचे लाभ लोकांना मिळत आहेत - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

आकाशवाणी
आयुष्मान भारत, स्वच्छ भारत मोहीम, किसान सन्मान योजना यांसारख्या केंद्र सरकारच्या लोक कल्याणकारी योजनांचे लाभ लोकांना मिळत आहेत असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. इराणी यांनी काल उत्तरप्रदेशातल्या अमेठी या त्यांच्या लोकसभा मतदारसंघाला भेट दिली. त्यावेळी एका कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या.

आपल्या एका दिवसाच्या अमेठी भेटीत इराणी यांनी अमेठीतल्या जगदीशपूर इथं त्यांनी गांधी संकल्प पदयात्रे सोबतच्या मोटारींच्या ताफ्याला हिरवा झेंडा दाखवला, जगदीशपूर इथं त्यांनी वृक्षारोपणही केलं, तसंच लखनऊ - वाराणसी मार्गावरच्या निहालगढ रेल्वे स्थानकात स्वच्छता मोहीमेतही त्या सहभागी झाल्या होत्या.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-04 Mar 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 30.8 12.2
मुंबई 38.0 19.0
चेन्नई 34.3 21.6
कोलकाता 35.2 19.0
बेंगलुरू 33.0 18.0