महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Oct 21, 2019
12:54PM

छत्तीसगडमध्ये २८ माओवाद्यांचं आत्मसमर्पण

आकाशवाणी
छत्तीसगड मध्ये  बस्तर विभागातल्या दंतेवाड़ा  जिल्ह्यात २८ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. यापैकी चार माओवाद्यांवर बक्षीस लावले होते.

या माओवाद्यांनी काल काटेकल्याण परिसरातल्या चिकपाल छावणीत पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं.

सुरक्षा पथकांवरील हल्ल्यांसह अनेक नक्षलवादी कारवायांमध्ये या माओवाद्यांचा समावेश होता असं पोलिसांनी सांगितलं.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0