A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Jan 24 2021 8:26PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातून आपण जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या संविधानाला अभिवादन करतो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
          
५१व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवाचा दिमाखात समारोप
          
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शास्त्रज्ञ जयंत नारळीकर
          
देशात आतापर्यंत १५ लाख ८२ हजार दोनशे एक लोकांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली
          
राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त प्रधानमत्र्यांचा मुलींना सलाम
          
Oct 20, 2019
,
10:00AM
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांची निदर्शनं
आकाशवाणी
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांनी काल मुंबईतल्या रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाजवळ निदर्शनं केली.
१०० हून अधिक महिलांसह ज्येष्ठ नागरिक खातेदार यावेळी हातात फलक घेऊन अडकलेले सर्व पैसे परत देण्याची मागणी करत होते. पोलीसांनी या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती.
पीएमसी बँकेतील घोटाळा उघड झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं सुरुवातीला केवळ १ हजार रुपये आणि नंतर ४० हजारापर्यंत रक्कम काढण्याची मुभा दिली आहे. याप्रकरणात एचडीआयएल च्या प्रवर्तकांसह अन्य पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
पंजाब महाराष्ट्र बँक घोटाळाप्रकरणी अटक केलेल्या तीन जणांच्या पोलीस कोठडीत वाढ
पंजाब महाराष्ट्र बँकेच्या प्रशासकांची रिझर्व बँक गव्हर्नरांशी भेट
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Jan 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
20.4
8.8
मुंबई
33.0
17.4
चेन्नई
31.1
22.7
कोलकाता
23.2
12.4
बेंगलुरू
29.2
17.0