महत्वाच्या घडामोडी
सुयोग्य पद्धतीनं सर्व राज्यांना प्राणवायुचा पुरवठा करण्याच्या प्रधानमंत्रींच्या सूचना            कारखान्यांच्या ठिकाणी कोविड दक्षता समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना            विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू            कोविड नियंत्रणासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश            देशात कोरोनाबाधितांच्या संख्येतली दैनंदिन वाढ प्रथमच ३ लाखाहून अधिक           

Oct 18, 2019
7:01PM

पीएमसी बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे माजी संचालक सुरजित सिंग अरोराला न्यायालयीन कोठडी

आकाशवाणी
पीएमसी बँकेतल्या करोडो रूपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बँकेचा माजी संचालक सुरजित सिंग अरोरा याला मुंबई उच्च न्यायालयाने २२ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अरोराला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक करून त्याला अतिरिक्त मुख्यमहानगर दंडाधिकारी एस. जी. शेख याच्यासमोर हजर केलं होत.

आर्थिक गुन्हे शाखेनेत्याला आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवला होता. उच्च न्यायालयाने या प्रकरणातला आणखी एक आरोपी जॉय थॉमस यालाही काल त्याची पोलिस कोठडी संपल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-17 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.0 18.2
मुंबई 35.0 26.0
चेन्नई 34.3 28.4
कोलकाता 35.5 26.5
बेंगलुरू 33.0 22.4