महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Oct 17, 2019
8:13PM

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून फिलिपाईन्स, जपानच्या सात दिवसांच्या दौर्‍यावर

आकाशवाणी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून फिलिपाईन्स आणि जपानच्या सात दिवसांच्या दौर्‍यासाठी जाणार आहेत. फिलिपाईन्स इथं ते 17 ते 21 दरम्यान असतील. त्यानंतर राष्ट्रपती जपानला रवाना होतील.

जपानचे सम्राट नारुहितो यांच्या राज्यभिषेक सोहळ्यात राष्ट्रपती सहभागी होतील, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0