महत्वाच्या घडामोडी
नव्या कृषी कायद्याला एक ते दी़ड वर्ष स्थगिती देण्याचा केंद्र सरकारचा मानस            राज्यात २६७ केंद्रांवर १८ हजार १६६ कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण            कापूस उत्पादक पणन महासंघाला १५०० कोटी रुपये कर्ज हमीला राज्यशासनाची मंजूरी            ७८ वर्षीय ज्यो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान            खरीप विपणन हंगाम खरेदी योजनेचा ८१ लाख शेतकऱ्यांना लाभ - केंद्र सरकार           

Oct 14, 2019
8:19PM

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ३ आरोपींच्या कोठडीत १६ ऑक्टोबरपर्यंत वाढ

आकाशवाणी
पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ३ आरोपींची कोठडी मुंबईच्या न्यायालयाने येत्या १६ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. कोट्यवधि रुपयांच्या या घोटाळ्यात बँकेचे माजी अध्यक्ष आणि HDIL कंपनीचे २ अधिकारी यांची चौकशी सध्या पोलीसांची आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा करत आहे.

माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनाही अटक झाली असून त्यांची कोठडी १७ ऑक्टोबरला संपत आहे. दरम्यान, हा बँक घोटाळा पांढरपेशी दहशतवाद असल्याचा आरोप करत शेकडो ठेवीदारांनी आज न्यायालयासमोर निदर्शनं केली.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-21 Jan 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 18.3 7.4
मुंबई 32.0 18.0
चेन्नई 29.0 23.2
कोलकाता 28.0 14.6
बेंगलुरू 29.4 17.0