A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 14 2021 7:45PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन
          
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली
          
देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन
          
सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय
          
कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी
          
Oct 14, 2019
,
11:11AM
जपानमधल्या हगिबिस वादळात 35 जणांचा मृत्यू
आकाशवाणी
जपानमधल्या हगिबिस वादळात 35 जणांचा मृत्यू झाला असून अंदाजे 187 जण जखमी झाले आहेत.
तिथे सुरु असलेल्या बचावकार्यत भारतानं मदतीचा हात देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या वादळातल्या जिवितहानीबद्दल प्रधानमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलं असून, पूर्वनियोजित जपान दौ-यावर असलेलं भारतीय नौदलाचं पथक बचावकार्यात सहभागी व्हायला तयार असल्याचं म्हटलं आहे.
जपानी जनतेची क्षमता आणि कणखरपणामुळे जनजीवन लवकरच पूर्वपदावर येईल, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या
भारत आणि जपान मध्ये १९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान संयुक्त लष्करी कवायती
जपानमधे हजीबिस चक्रीवादळामुळे मोठं नुकसान
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून फिलिपाईन्स, जपानच्या सात दिवसांच्या दौर्यावर
जपानमध्ये G-20 संमेलनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सबका साथ- सबका विकास-सबका विश्वास घोषणा
भारत आणि जपानच्या संयुक्त लष्करी सरावाचा समारोप
जपान, दक्षिण कोरिया, आसियन देशांशी एफटीए करारांचा आढावा घेतला जात असल्याचं केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन
वायुप्रदूषणावर कायमस्वरूपी उपाय म्हणून, हायड्रोजन वायू वर आधारित जपानी तंत्रज्ञानाची व्यवहार्यता तपासण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
गवांगजू कोरिया बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारताचा सामना जपान, कोरिया सोबत रंगणार
अण्वस्त्रांचा आणि शस्त्रास्त्रांचा वाढत्या व्यापारावर पोप फ्रांसिस यांची टिका
इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यानंतर आज मायदेशी परतले
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-14 Apr 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
40.2
20.6
मुंबई
33.2
27.0
चेन्नई
35.4
27.0
कोलकाता
40.1
27.4
बेंगलुरू
33.0
21.0