महत्वाच्या घडामोडी
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदार संघांच्या निवडणूकांची मतमोजणी सुरु            नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची शेतकऱ्यांसोबत चर्चा            देशातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९५ लाखांच्या वर            देशातल्या प्रमुख तपास संस्थांच्या कार्यालयासह पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सर्वोच्च न्यायालायाचे आदेश            राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार           

Oct 12, 2019
11:51AM

महाराष्ट्रातली जनता भाजपला मतदान करून काँग्रेसला तोडीस तोड उत्तर देईल : स्मृती इराणी

आकाशवाणी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या इंग्लंडमधल्या कार्यकारिणीनं तिथल्या मजूर पक्षासमवेत जम्मू-कश्मीर मुद्यावर चर्चा केल्याचा निषेध, केंद्रीय महिला अणि बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. काँग्रेस पक्ष, विनाकारण देशाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहे, याचं उत्तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी द्यावं, असा सवाल इराणी यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातली जनता, काँग्रेसपक्षाला तोडीसतोड उत्तर देईल, असंही त्या काल मुंबईत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत म्हणाल्या.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-03 Dec 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 8.2
मुंबई 35.0 23.0
चेन्नई 26.6 23.9
कोलकाता 29.0 16.0
बेंगलुरू 26.0 17.0