A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 14 2021 7:45PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन
          
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली
          
देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन
          
सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय
          
कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी
          
Oct 10, 2019
,
2:13PM
पोलिसांनी धाड टाकून जप्त केला साडेतीन लाख रुपयांचा ऐवज
आकाशवाणी
अलिबाग मधल्या पेण शहरात काल जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. पेण शहरातील चावडीनाका परीसरात जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यावेळी पंचवीस जुगारींवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
गुजरात राज्याला लागून असलेल्या पथराई फाट्याजवळील आचारसहिता स्थिर पथकाला तपासणीदरम्यान एका वाहनातून बारा लाख 90 हजार रुपयांची रोकड आढळून आले आहे सदरची रोकड मजुरी कामासाठी येत असल्याचा दावा वाहनांमधील तीन लोकांनी केला आहे मात्र या रोखड बाबतचे आवश्यक पुरावे वेळेत सादर न करता आल्याने तहसीलदार नंदुरबार यांनी सदरची रोकड कोषागार कार्यालयाकडे जमा केली आहे गाडीत सापडलेली रोकड दहा लाखांहून अधिक असल्याने आयकर विभागाला देखील यासंबंधि कळविण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
पाकिस्तानच्या टोळधाडकडून गुजरातमधल्या पिकांचं नुकसान होत असल्यानं केंद्र सरकारनं विशेष पथक धाडलं
राजस्थानमध्ये टोळ धाड
गडचिरोलीत मोह फुलांची दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर धाड
टोळधाडीपासून बचावासाठी पालघर जिल्हाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन
अंमली पदार्थांच्या तस्करीसंदर्भात मुंबईत काही ठिकाणी धाडी
गडचिरोलीत १ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा सुगंधी तंबाखू जप्त
गोंदिया जिल्ह्यातील देशी दारूचा पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हे शाखेच्या पथकाची धाड
अन्न आणि औषध प्रशासनामार्फत लाखो रुपयांची विनापरवाना साठविलेली औषधं जप्त
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-14 Apr 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
40.2
20.6
मुंबई
33.2
27.0
चेन्नई
35.4
27.0
कोलकाता
40.1
27.4
बेंगलुरू
33.0
21.0