महत्वाच्या घडामोडी
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदार संघांच्या निवडणूकांची मतमोजणी सुरु            नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची शेतकऱ्यांसोबत चर्चा            देशातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९५ लाखांच्या वर            देशातल्या प्रमुख तपास संस्थांच्या कार्यालयासह पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सर्वोच्च न्यायालायाचे आदेश            राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार           

Oct 10, 2019
4:27PM

भारतीय स्टेट बँकेच्या व्याजदरात कपात

आकाशवाणी
भारतीय स्टेट बँकेनं कर्जावरच्या व्याजदरात एक दशांश टक्क्यांची कपात केली आहे. तसंच एक लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींवरचं व्याजही पाव टक्क्यानं कमी केलं आहे. अशी माहिती भारतीय स्टेट बँकेनं प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे.
 कर्जावरचे नवे दर आजपासून लागू होतील, तर मुदत ठेवींवरचे व्याजदर १ नोव्हेंबरपासून लागू होतील असंही या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-03 Dec 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 8.2
मुंबई 35.0 23.0
चेन्नई 26.6 23.9
कोलकाता 29.0 16.0
बेंगलुरू 26.0 17.0