महत्वाच्या घडामोडी
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदार संघांच्या निवडणूकांची मतमोजणी सुरु            नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची शेतकऱ्यांसोबत चर्चा            देशातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९५ लाखांच्या वर            देशातल्या प्रमुख तपास संस्थांच्या कार्यालयासह पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सर्वोच्च न्यायालायाचे आदेश            राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार           

Oct 08, 2019
7:53PM

भारतीय वायुसेनेचा ८७ वा स्थापना दिन देशभरात साजरा

आकाशवाणी
भारतीय वायुसेनेचा ८७ वा स्थापना दिन वायुदिन म्हणून आज साजरा केला जात आहे. ८ ऑक्टोबर १९३२ रोजी भारतीय वायुसेनेची स्थापना करण्यात आली होती. या निमित्तानं आज गाझियाबाद हिंडन वायुतळावर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वायुदलाच्या विविध विमानांच्या हवाई प्रात्याक्षिकांनी उपस्थितांची वाहवा मिळवली.   

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-03 Dec 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 8.2
मुंबई 35.0 23.0
चेन्नई 26.6 23.9
कोलकाता 29.0 16.0
बेंगलुरू 26.0 17.0