महत्वाच्या घडामोडी
वैद्यकीय ऑक्सीजनच्या पुरवठ्याबाबत प्रधानमंत्री यांनी घेतला आढावा            कोविड महामारीमुळं उद्भवणाऱ्या कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची ग्वाही            आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीच्या हस्तांतरणाला इंग्लंडच्या गृहमंत्रालयाची मान्यता            पंढरपूर विधानसभा मतदार संघातल्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान            कोरोना निर्बंधकाळात बियाणे, खते, निविष्ठा पुरवठ्याच्या तक्रारींसाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित           

Oct 01, 2019
8:48PM

आयुष्यमान भारत योजना म्हणजे नव्या भारताच्या जडणघडणीसाठी उचलेलं क्रांतिकारक पाऊल

AIR
आयुष्यमानभारत योजना म्हणजे नव्या भारताच्या जडणघडणीसाठी उचलेलं क्रांतिकारक पाऊल आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली आयुष्यमान भारत योजनेच्या वर्षपूर्तीनिमीत्त आयोजित आरोग्य मंथन या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगीबोलत होते.भारतातल्या कोणताही व्यक्ती अद्ययावत आरोग्य सुविधांपासून वंचित राहणारनाही असं आश्वासनहीमोदी यांनी यावेळी दिलं. ही योजना  देशातल्या १३० कोटी नागरिकांच्यासामुदायिक निर्धाराचं प्रतिकआहे असं ते म्हणाले. यावेळी मोदी यांनी या योजनेच्या वर्षभरातल्याकामगिरीचाआढावाही घेतला. यावेळी मोदी यांनी आयुष्यमान भारत, पीएम – जय, आणि आयुष्यमान भारतस्टार्ट अप ग्रँड चॅलेंज या मोबाईल अॅपचं उद्घाटन केलं, तसंच आयुष्यमान भारत योजनेच्या वर्षपूर्तीनिमीत्त एका विशेष टपाल तिकीटाचं अनावरणही केलं. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0