महत्वाच्या घडामोडी
सर्वांची सहमती मिळाली तर राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन राहील - आरोग्यमंत्री            रेमडेसिवीर इंजेक्शन आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या औषधी घटकांच्या निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी            राज्यातल्या कोरोनाला आळा घालण्यासाठी योग्य ती सुधारणात्मक पावलं उचलण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राज्याला सूचना            महात्मा ज्योतिबा फुले य़ांच्या जयंतीनिमित्त त्यांना प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह देशाची आदरांजली            राज्याची लसीकरणाच्या बाबतीत आघाडी कायम           

Apr 08, 2021
8:21PM

महाराष्ट्रातले सरकार वसुली सरकार असून या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याची प्रकाश जावडेकरांची टीका

आकाशवाणी
सचिन वाझे प्रकरणावरुन हे दिसून येतं की या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही त्यामुळे या सरकारने राजीनामा द्यायला हवा. असे केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिल्लीत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत म्हटलं आहे.

महाराष्टातले महाविकास आघाडी सरकार हे महावसुली सरकार असल्याचं स्पष्ट झाले आहे. या सरकारच्या काळात पोलीस बॉम्ब ठेवतात. त्यांच्याकडून पैशांची वसुली केली जाते त्यामुळे या सरकारला आता सत्तेत राहण्याचा अधिकार नाही असेही त्यांनी सांगितले.

राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचार होत आहे, नवनवीन प्रकरणं पुढे येत आहेत असेही ते म्हणाले. कोरोना लसींचा पुरवठा हा त्याच्या गतीने होत असून तीन दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध केला जात असतो असेही त्यांनी सांगितले.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-11 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 37.2 16.0
मुंबई 33.5 24.0
चेन्नई 34.1 27.4
कोलकाता 36.5 26.2
बेंगलुरू 33.8 21.5