A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 14 2021 7:45PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन
          
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली
          
देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन
          
सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय
          
कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी
          
Apr 08, 2021
,
7:29PM
राज्यातल्या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक राज्यातल्या विविध जिल्ह्याच्या दौऱ्यावर
आकाशवाणी
राज्यातल्या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय पथकानं आज राज्याच्या विविध जिल्ह्यात पाहणी करुन आढावा घेतला.
यवतमाळ जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल आणि शहरातील जय- विजय चौक येथील प्रतिबंधित क्षेत्राला या पथकानं भेट दिली. त्या बरोबरच त्यांनी पाटीपुरा लसीकरण केंद्र आणि वाघापूर रोडवरील कोव्हीड केअर सेंटरची पाहणी केली. या पथकात राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेचे प्राध्यापक डॉ. जयंत दास आणि राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. देवांग भारती, वरिष्ठ संचालक डॉ. ए. जी. अलोन आणि मेडिसिन विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. पियुष जैन यांचा समावेश आहे. रुग्णवाढीची कारणे, कोणत्या परिसरातच रुग्ण वाढत आहेत, मृत्यूचे प्रमाण का वाढत आहे, त्याचा वयोगट कोणता या सर्व बाबींचा अभ्यास आणि पाहणी करण्यासाठी हे पथक सोलापुरात आलं असून ते इथे पाच दिवस थांबणार आहेत.
धुळे जिल्ह्यातही केंद्रिय पथक दाखल झालं असून या पथकातील डॉ. आर.पी. सैनी यांनी धुळे शहरातील जिल्हा रुग्णालय, हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देत पाहणी केली. तसेच प्रमुख शासकीय अधिकार्यांदसोबत चर्चा केली.
बीड जिल्ह्यातही केंद्रिय पथक दाखल झालं असून त्यानुसार दोन सदस्यीय पथक हे बीड जिल्ह्यात दाखल झाले. जिल्ह्यात येताच पथकाने जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ आधिकारी, जिल्ह्यातील कोरोना नियंत्रण आधिकारी यांच्या बरोबर बैठक घेतली.
संबंधित बातम्या
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त दहा हजार रुपये अग्रीम
राजस्थानमधली रस्ते संपर्क व्यवस्था सुधारण्यासाठी भारत आणि आशियायी विकास बँकेत करार
बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा तीन मार्चपासून सुरु
राज्यात राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा प्रचाराचा धडाका
१७ राज्यांमधल्या ५१ विधानसभा आणि दोन लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांसाठीही मतदान सुरु
संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या 18 नोव्हेंबरपासून सुरु
जम्मू-कश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेशांसाठी निवृत्त नायब राज्यपालांचा उद्या शपथविधी
आर. के. माथूर यांनी लडाखचे नायब राज्यपाल म्हणून घेतली शपथ ; जम्मू -काश्मीर, लडाख दोन नवे केंद्रशासित प्रदेश आजपासून अस्तित्वात
राज्यातल्या बँकांच्या कामकाजांच्या वेळेत उद्यापासून बदल
गोव्याचे नवे राज्यपाल सत्यपाल मालिक यांनी आज राजभवनात पदाची शपथ घेतली
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-14 Apr 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
40.2
20.6
मुंबई
33.2
27.0
चेन्नई
35.4
27.0
कोलकाता
40.1
27.4
बेंगलुरू
33.0
21.0