A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 14 2021 7:45PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन
          
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली
          
देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन
          
सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय
          
कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी
          
Apr 08, 2021
,
7:30PM
राज्य सरकारच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे कोरोनारुग्ण वाढीचा दर चढाच आहे, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची टीका
आकाशवाणी
कोविड परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेली काही राज्यं ही चुकीचा प्रचार करत असल्याचं केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. काही राज्यांनी कोरोना स्थितीचा मुकाबला करतांना देशानं गेल्या वर्षभरापासून घेतलेल्या अनुभवांचा फायदा घेतलेला नाही असंही ते म्हणाले.
काही राज्यं ही १८ वर्षांपर्यंतच्या लोकांना लसीकरण करण्याची मागणी करत असून त्यामुळे लसीकरणाचा मुख्य उद्देश असलेल्या संवेदनशील वयातल्या लोकांचा मृत्युदर कमी करणं शक्य होणार नाही असंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात केवळ ८६ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचंही लसीकरण झालं असल्याचं ते म्हणाले. लसीचा पुरवठा कमी असल्याचा आरोप हा निराधार असून लसींच्या पुरवठ्यावर बारकाईने लक्ष ठेवलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्र सरकाराच्या लाचार आणि आळशी वागणूकीमुळे संपूर्ण देशाच्या कोरोना लढ्यावर पाणी फिरलं आहे अशी टीकाही त्यांनी केली. राज्य सरकारनं पुरेस प्रयत्न केले नाहीत, असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र जगात मृत्युदरात आणि कोरोना संक्रमणात पहिल्या स्थानावर असल्याचं सांगत इतर राज्यांच्या सहकार्यासाठी काहीही करायला तयार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
संबंधित बातम्या
चीनमधे उद्भवलेल्या नोवेल कोरोना या विषाणू संसर्गासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला सार्वजनिक आरोग्य तयारीचा आढावा
चीनमध्ये नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव
चीनमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे १७ जण मृत्युमुखी
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बिजींग मधले चांद्र नवीन वर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम रद्द करण्याचा चीनचा निर्णय , काही शहरात प्रवासबंदी लागू
सौदी अरेबियाच्या एका रुग्णालयात काम करणारी एक परिचारिका कोरोना विषाणूनं बाधित
कोरोना विषाणूंमुळे २५ जणांचा मृत्यु
दक्षिण कोरियात सापडला कोरोना विषाणूचा दुसरा रुग्ण
नोवेल कोरोना या विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीनं प्रवासासाठी जारी केलेली मार्गदर्शक सूचना आता बारा विमानतळांवर लागू
‘कोरोना’ या संसर्गजन्य विषाणूची नेपाळमधल्या व्यक्तीला लागण
'कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-14 Apr 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
40.2
20.6
मुंबई
33.2
27.0
चेन्नई
35.4
27.0
कोलकाता
40.1
27.4
बेंगलुरू
33.0
21.0