A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Feb 27 2021 7:50PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
भारतीय खेळणी महोत्सव २०२१ चं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
          
समाज माध्यमांसाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीत तंत्रज्ञानाधारीत व्यासपीठांवरच्या मजकूरांवर बंदीची कोणतीही तरतूद नसल्याचे केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
          
संत रविदास जयंती देशभर उत्साहात होतेय साजरी
          
राज्यभरात मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
          
प्रधानमंत्री उद्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद
          
Feb 23, 2021
,
7:31PM
कोरोना कायम असताना मास्क न लावता फिरणं हे बेजबाबदार सामाजिक वर्तन चिंताजनक - भगतसिंह कोश्यारी
आकाशवाणी
कोरोना अद्याप गेलेला नाही, पण तरीही अनेक लोकांनी मास्क लावणं सोडून दिलं आहे, हे बेजबाबदार सामाजिक वर्तन चिंताजनक आहे, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
ते आज राजभवनात साप्ताहिक धगधगती मुंबईच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त धारावीला करोनामुक्त करणाऱ्या ३० कोरोना योद्ध्यांचा सत्कार करताना बोलत होते. कोरोनाबाबत सतर्कता, जागरुकता आणि नियमांचं सर्वांनी पालन करणं हीच खरी समाजसेवा ठरेल, असं ते म्हणाले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते खासदार राहुल शेवाळे, नगरसेवक वसंत नकाशे आणि हर्षला आशिष मोरे, मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, सहायक पोलीस आयुक्त रमेश नागरे, आरोग्य अधिकारी डॉ विरेंद्र मोहिते, इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचणेकर, लावणी कलावंत महासंघाचे अध्यक्ष संतोष लिंबोरे आणि धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप यांसह ३० कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
संबंधित बातम्या
चीनमधे उद्भवलेल्या नोवेल कोरोना या विषाणू संसर्गासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला सार्वजनिक आरोग्य तयारीचा आढावा
चीनमध्ये नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव
चीनमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे १७ जण मृत्युमुखी
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बिजींग मधले चांद्र नवीन वर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम रद्द करण्याचा चीनचा निर्णय , काही शहरात प्रवासबंदी लागू
सौदी अरेबियाच्या एका रुग्णालयात काम करणारी एक परिचारिका कोरोना विषाणूनं बाधित
कोरोना विषाणूंमुळे २५ जणांचा मृत्यु
दक्षिण कोरियात सापडला कोरोना विषाणूचा दुसरा रुग्ण
नोवेल कोरोना या विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीनं प्रवासासाठी जारी केलेली मार्गदर्शक सूचना आता बारा विमानतळांवर लागू
‘कोरोना’ या संसर्गजन्य विषाणूची नेपाळमधल्या व्यक्तीला लागण
'कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-26 Feb 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
33.2
15.2
मुंबई
36.0
21.2
चेन्नई
32.2
20.4
कोलकाता
36.3
21.6
बेंगलुरू
33.0
17.4