महत्वाच्या घडामोडी
भारतीय खेळणी महोत्सव २०२१ चं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन            समाज माध्यमांसाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीत तंत्रज्ञानाधारीत व्यासपीठांवरच्या मजकूरांवर बंदीची कोणतीही तरतूद नसल्याचे केंद्र सरकारचे स्पष्टीकरण            संत रविदास जयंती देशभर उत्साहात होतेय साजरी            राज्यभरात मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन            प्रधानमंत्री उद्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद           

Feb 23, 2021
7:29PM

मुंबई शेअर बाजारात गेले काही दिवस सुरु असलेली घसरण थांबली

आकाशवाणी
मुंबई शेअर बाजारात गेले काही दिवस सुरु असलेली घसरण आज थांबली. दिवसअखेर निर्देशांकांत ७ अंकांची किरकोळ वाढ झाली आणि तो ४९  हजार  ७५१ अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीही आज ३२ अंकांची वाढ नोंदवत १४  हजार ७०८ अंकांवर बंद झाला.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-26 Feb 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 33.2 15.2
मुंबई 36.0 21.2
चेन्नई 32.2 20.4
कोलकाता 36.3 21.6
बेंगलुरू 33.0 17.4