महत्वाच्या घडामोडी
भारतीय खेळणी महोत्सव २०२१ चं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन            समाज माध्यमांसाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीत तंत्रज्ञानाधारीत व्यासपीठांवरच्या मजकूरांवर बंदीची कोणतीही तरतूद नसल्याचे केंद्र सरकारचे स्पष्टीकरण            संत रविदास जयंती देशभर उत्साहात होतेय साजरी            राज्यभरात मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन            प्रधानमंत्री उद्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद           

Feb 23, 2021
4:28PM

इयत्ता दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षा ऑफलाईन होणार

आकाशवाणी
इयत्ता दहावी आणि बारावीच्या वार्षिक परिक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेतल्या जातील, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्टं केलं. काल  चेंबूर इथं झालेल्या पालक-शिक्षक मेळाव्यात त्या बोलत होत्या. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  परिक्षा कशा पद्धतिनं घेतल्या जातील या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्टं केलं.

काही ग्रामीण भागात अजुनही इंटरनेटची सुविधा नाही, तसंच अजुनही काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हालाखाची असल्यानं त्यांच्याकडे साधन सुविधा नसल्यानं  ऑनलाईन परिक्षा घेणं शक्य नाही, त्यामुळे परिक्षा ऑफलाईन  पद्धतिनंच घेतल्या जातील, असं त्यांनी सांगितलं.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-26 Feb 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 33.2 15.2
मुंबई 36.0 21.2
चेन्नई 32.2 20.4
कोलकाता 36.3 21.6
बेंगलुरू 33.0 17.4