महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Sep 29, 2020
7:37PM

खरीप हगांमाकरता किमान आधारभूत दरानं खरेदी सुरुच - केंद्रीय कृषी मंत्रालय स्पष्टीकरण

आकाशवाणी
केंद्र सरकारनं यंदाच्या खरीप हगांमाकरता एमएसपी अर्थात किमान आधारभूत दरानं खरेदी चालू ठेवली असल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. राज्यांकडून आलेल्या प्रस्तावाच्या आधारे १४ लाख टनापेक्षा जास्त डाळी आणि तेलबिया खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू,  तेलंगणा आणि हरियाणा या राज्यांना मंजूरी दिली आहे, असं कृषी मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. इतर राज्यांनाही त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यावर खरीप डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला मंजूरी दिली जाईल, असं त्यात म्हटलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0