महत्वाच्या घडामोडी
कोरोना नियंत्रणासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करणार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचं आश्वासन            राज्यात विविध ठिकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद            वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरु            मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार           

Aug 26, 2020
7:06PM

खरीप हंगामातला मुग बाजारात यायला झाली सुरुवात

आकाशवाणी

वाशिम जिल्ह्यात गेले दोन आठवडे संततधार पावसा नंतर गेल्या चार दिवसा पासून पावसानं विश्रांती घेतल्यामुळे खरीप हंगामातला मुग बाजारात यायला सुरुवात झाली आहे.

या वर्षी सततच्या पावसामुळे मुगाच्या उत्पादनात प्रचंड घसरण झाली आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुगाला तीन हजार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0