महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Jul 04, 2020
8:55PM

देशात खरीपाच्या पेरणीत लक्षणीय वाढ

आकाशवाणी
कोविड 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्याचं केंद्रीय कृषी विभागातर्फे सांगण्यात आलं आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी पेरणीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या भात पेरणी क्षेत्रात वाढ झाली असून ६८ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. कडधान्याची पेरणी ३६  लाख८२ हजार हेक्टर वर होत असून ही वाढ जवळजवळ चौपट आहे. तेलबिया 109 लाख हेक्टरवर आणि ऊस 50 लाख62 हजार हेक्टर वर लावण्यात आला आहे. गेल्यावर्षी सुमारे ३३ लाख हेक्टरवर तेलबियांची पेरणी झाली होती. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0