A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 14 2021 7:45PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन
          
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली
          
देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन
          
सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय
          
कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी
          
May 07, 2020
,
3:44PM
खरीप हंगामासाठी गरजेपेक्षा जास्त बियाणं राज्यात उपलब्ध, शेतकऱ्यांना दुकानात गर्दी न करण्याचं आवाहन
आकाशवाणी
लॉकडाऊनमध्ये खरीपातली शेतीची कामं सुरळीत व्हावीत यासाठी कृषि विभागातल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलं आहे. ते आज खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा घेताना बोलत होते.
राज्यात खरीपाचं क्षेत्र १४० लाख हेक्टर असून १६ लाख १५ हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ आणि खासगी उत्पादक यांच्या माध्यमातून १७ लाख २७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे, असं या बैठकीत सांगण्यात आलं. राज्यात तृणधान्य लागवड ३६ लाख २ हजार हेक्टर, कडधान्य २० लाख २५ हजार हेक्टर, तर ४२ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्रावर तेलबिया लागवडीचे नियोजन केलं आहे. कापसासाठी बियाण्यांच्या १ कोटी ७० लाख पाकिटांची गरज असून बियाणे उत्पादक कंपन्यांनी २ कोटी ७२ लाख पाकिटाच्या पुरवठ्याचं नियोजन केलं आहे.
खरीप हंगामाच्या दृष्टीनं सर्व कृषी सेवा केंद्रं तसंच कृषी अवजारांची विक्री आणि दुरुस्ती करणारी दुकानं पूर्ण वेळ चालू राहतील, तसंच या दुकानांवर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असं कृषिमंत्र्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या
रत्नागिरी जिल्ह्यानं राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला
नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामातील अंतिम आणेवारी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर
एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ
खरीप हंगामात पिक काढणी आणि मळणी या संदर्भात काही प्रमाणित मार्गदर्शक सूचना कृषी मंत्रालयानं जारी केल्या
खरीप हंगामासाठी पुरेसे बियाणे उपलब्ध असतील याची खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
देशात खरीपाच्या पेरणीत लक्षणीय वाढ
खरीप हंगामासाठी पीक कर्जाचं वाटप
खरीप हंगामातला मुग बाजारात यायला झाली सुरुवात
खरीप हगांमाकरता किमान आधारभूत दरानं खरेदी सुरुच - केंद्रीय कृषी मंत्रालय स्पष्टीकरण
खरीप हंगामातल्या धान, डाळी आणि तेलबियांची हमीभावानं खरेदीची प्रक्रीया वेगात सुरु असल्याची केंद्र सरकारची माहिती
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-14 Apr 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
40.2
20.6
मुंबई
33.2
27.0
चेन्नई
35.4
27.0
कोलकाता
40.1
27.4
बेंगलुरू
33.0
21.0