महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Apr 11, 2020
7:44PM

खरीप हंगामात पिक काढणी आणि मळणी या संदर्भात काही प्रमाणित मार्गदर्शक सूचना कृषी मंत्रालयानं जारी केल्या

आकाशवाणी
टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्रालयानं खरीप हंगामात पिक काढणी आणि मळणी या संदर्भात काही प्रमाणित मार्गदर्शक सूचना सर्व राज्यांना जारी केल्या आहेत. तसंच शेतकऱ्यांच्या मलाची ने-आण करण्यासाठी विशेष योजनाही मंत्रालयानं तयार केली आहे. शेतकरी, सहकारी संस्था यांना थेट शेतमाल खरेदी करण्याचे निर्देश  दिले आहेत. घाऊक स्वरूपात हा माल घ्यायला सांगितलं आहे. फळ आणि भाजीपाला बाजार तसंच कृषी उत्पादनांच्या आंतरराज्य वाहतुकीसाठी  आतापर्यंत 7 लाख 76 हजार मालवाहू ट्रक, आणि 1 लाख 92 हजार वाहतूकदारांची नोंद झाली आहे.  रेल्वेनं मालवाहतूकीसाठी नवे 62 मार्ग सुरु केले असून त्यावर 109  पार्सल ट्रेन्स धावत आहेत.
 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0