महत्वाच्या घडामोडी
लोकसभा आणि विधानसभेतलं राजकीय आरक्षण रद्द् करा - प्रकाश आंबेडकर            आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त दीड तास ऑनलाइन वर्ग घेण्याच्या सूचना            प्लाझ्मा थेरपी बाबत फसवणुकीपासून सावध राहा            राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरुन सचिन पायलट यांची हकालपट्टी            कृषि विद्यापीठांमधल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड-१९ चा शिक्का असणार नाही           

Mar 19, 2020
9:31AM

कोविड-१९ वर तंत्रज्ञानाधारित उपाय सूचवण्याचं प्रधानमंत्र्यांच जनतेला आवाहन

आकाशवाणी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी तंत्रज्ञावर आधारित माहितीची देवाण-घेवाण करण्याची विनंती केली आहे.

ही माहिती Mygov या पोर्टलवरही देऊ शकाल, असं मोदी यांनी म्हटलं आहे. या माहितीचा अनेक लोकांना उपयोग होऊ शकेल.

जैव-तंत्रज्ञान, नवीन संशोधन, वेगवेगळे अॅ्प या बद्दलची माहिती या पोर्टलवर देता येईल.

कोरोना विषाणूशी संबंधित आलेल्या विविध उपाययोजनातून सर्वोत्कृष्ट उपाययोजनेला पुरस्कारही दिला जाईल, असंही मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Jul 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 38.0 27.0
मुंबई 31.0 26.0
चेन्नई 35.0 25.0
कोलकाता 32.0 27.0
बेंगलुरू 28.0 21.0