A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Mar 4 2021 8:03PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
विकास निधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
          
कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करणार
          
वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
          
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवर २०२०-२१ या वर्षासाठी साडेआठ टक्के व्याजदर देण्याची केंद्रीय मंडळाची शिफारस
          
राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण
          
Mar 17, 2020
,
8:29PM
महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३९ वर
आकाशवाणी
महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 39 वर पोचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात नऊ, पुण्यात सात, मुंबईत सहा, नागपूरात चार, तर यवतमाळ, कल्याण आणि नवी मुंबईत प्रत्येकी तीन आणि रायगड, ठाणे, अहमदनगर तसंच औरंगाबाद इथं प्रत्येकी एक असे रुग्ण आढळ्ल्याची माहिती टोपे यांनी ट्विटरवरुन दिली.
राज्यात 108 जण विलगीकरण कक्षात दाखल असल्याचंही टोपे यांनी सांगितलं. ताडोबा व्याघ्र प्रकल्प, तसंच टिपेश्वर अभयारण्य बंद ठेवण्याचा निर्णयही वनविभागानं घेतला आहे. हेमल कसा इथला लोकबिरादरी प्रकल्पही पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
दरम्यान आंबेजोगाई इथलं योगेश्वरी देवीचं मंदिर आणि वैजनाथ मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या
ठाण्यातही १००० बेडचं रुग्णालय उभारण्याचे आदेश
राज्यातील एकूण रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक बरे होऊन गेले घरी
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-04 Mar 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
30.8
12.2
मुंबई
38.0
19.0
चेन्नई
34.3
21.6
कोलकाता
35.2
19.0
बेंगलुरू
33.0
18.0