महत्वाच्या घडामोडी
पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर            कांदा दरवाढीला आळा घालण्यासाठी कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध            एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश            देशी लसीच्या वैद्यकीय परिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी            मुंबईतल्या बेस्ट बसना पूर्ण क्षमतेने सुरु करायला राज्य सरकारची मान्यता           

Mar 17, 2020
8:27PM

अमेरिकेत कोविड-१९ वरील लसीच्या मानवी चाचणीला सुरवात

आकाशवाणी
कोरोना विषाणू संक्रमणावर उपचार करण्याबाबतचं पहिलं मानवी परीक्षण काल अमेरिकेतल्या सि‍‍अॅटल इथं सुरु झालं आहे.

18 ते 55 वर्ष वयोगटातील 45 सुदृढ व्यक्तींवर सहा आठवडे हे निरिक्षण केलं जाईल.

या व्यक्तींना स्वेच्छेनं या परिक्षणामधे सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. काल पहिल्या व्यक्तीवर लसीकरणाचा प्रयोग करण्यात आला आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-23 Oct 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 33.4 14.4
मुंबई 33.0 27.0
चेन्नई 33.0 26.0
कोलकाता 27.0 25.0
बेंगलुरू 28.0 20.0