महत्वाच्या घडामोडी
मुंबईसह राज्याच्या विविध भागातला पावसाचा जोर ओसरला            पीक कर्जमाफीत हलगर्जीपणा करणाऱ्या बँकांवर कारवाई होणार            कोविड-१९ मुळे देशाची अर्थव्यवस्था कमजोर होण्याचा रिझर्व बँकेचा इशारा            गुगल क्लास रुम प्रकल्पाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुंभारभ            देशात आज ४६ हजार १२१ कोरोनाबधित रुग्ण बरे           

Mar 17, 2020
2:50PM

निर्भया प्रकरणातल्या दोषीची उपचारात्मक याचिका फेटाळली

आकाशवाणी
सर्वोच्च न्यायालयानं निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश याची नवीन याचिका फेटाळली आहे.

त्यामुळे मुकेशसह अन्य चार आरोपींना येत्या शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता फाशीची शिक्षा दिली जाईल.

मुकेशच्या याचिकेमधे काहीही तथ्य नसल्याचं न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं स्पष्ट केलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-06 Aug 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 29.0
मुंबई 28.0 24.0
चेन्नई 33.5 26.3
कोलकाता 34.0 27.0
बेंगलुरू 27.0 20.0