महत्वाच्या घडामोडी
देशातला शेअर बाजार आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा            ४३ मोबाईल ॲप्लिकेशन बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय            राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही निर्णय नाही, नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये - राजेश टोपे            कोविड लसीचं वितरण आणि लसीकरण या संदर्भात कृती दलाची स्थापना - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे           

Mar 15, 2020
10:01AM

देशात नोवेल कोरोना विषाणूला आपत्ती म्हणून जाहीर करणार

आकाशवाणी
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत सहाय्य पुरवण्यासाठी देशात नोवेल कोरोना विषाणूला आपत्ती म्हणून जाहीर करणार असल्याचं केंद्रानं म्हटलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना संसर्गजन्य आजार जाहीर केला आहे.

कोरोनामुळे रुग्णाचा किंवा बचावात्मक उपायांशी संबंधित व्यक्तींचा मृत्यू झाल्यास मृतांच्या कुटुंबियाना चार लाख रुपयांची मदत देणार असल्याचं मंत्रालयानं, राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

कोविड-नाइन्टीनच्या उपचारांसाठी राज्य सरकारनं आखून दिलेले दरच लागू होतील, तसंच आवश्यक उपकरणांच्या खरेदीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून खर्च केला जाणार आहे. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 25.0 07.0
मुंबई 32.0 20.0
चेन्नई 312.0 23.0
कोलकाता 28.0 15.0
बेंगलुरू 26.0 17.0