A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Mar 4 2021 8:03PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
विकास निधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
          
कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करणार
          
वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
          
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवर २०२०-२१ या वर्षासाठी साडेआठ टक्के व्याजदर देण्याची केंद्रीय मंडळाची शिफारस
          
राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण
          
Mar 12, 2020
,
9:02AM
पुण्यात ५ जणांना कोरोना विषाणूची लागण
twitter
महाराष्ट्रातल्या पुण्यात काल दोघांना कोविड-१९ ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुण्यातल्या कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या ५ वर गेली आहे. दोन दिवसांपूर्वी दोन बाधित रुग्ण आढळून आले होते. काल या रुग्णांची मुलगी, मुंबई-पुणे प्रवासादरम्यानचा त्यांचा टॅक्सी चालक आणि त्यांच्या जवळच्या आणखी एका व्यक्तीला या विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात एकूण ५० जणांना रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यापैकी पाचजणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे. यापैकी १२ जणांना पुण्यातल्या नायडू रुग्णालयात, तर अन्य तिघांना मुंबईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे आरोग्य विभागाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
१८ जानेवारीपासून महाराष्ट्रात आतापर्यंत ३०४ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, यापैकी २८९ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली नसल्याचे चाचणीत आढळले आहे.
संबंधित बातम्या
पोलिसांनी धाड टाकून जप्त केला साडेतीन लाख रुपयांचा ऐवज
संरक्षण दलांसाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यात भारताचा लैकिक : राजनाथ सिंह
येणार्या काही काळातच संपूर्ण रेल्वे विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार - रेल्वेमंत्री पियुष गोयल
छत्तीसगडमध्ये २८ माओवाद्यांचं आत्मसमर्पण
मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात तीन जण ठार तर 14 जखमी
ब्राम्होस क्षेपणास्त्रांची हवाई दलाकडून अंदमान निकोबार द्वीपसमुहातल्या त्रक बेटावरून यशस्वी डागणी
कोकणात भात कापणीच्या हंगामात पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण
महाराष्ट्रात कोकण, पुणे विभागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात - दोन जणांचा मृत्यू
नागरिकांचे मूलभूत हक्क जपण्यासाठी खासगीपणाचा भंग करणार्या कृत्यांविषयी स्पष्टीकरण करण्याचे व्हॉटस अॅपला निर्देश
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-04 Mar 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
30.8
12.2
मुंबई
38.0
19.0
चेन्नई
34.3
21.6
कोलकाता
35.2
19.0
बेंगलुरू
33.0
18.0