A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Mar 4 2021 8:03PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
विकास निधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
          
कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करणार
          
वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
          
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवर २०२०-२१ या वर्षासाठी साडेआठ टक्के व्याजदर देण्याची केंद्रीय मंडळाची शिफारस
          
राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण
          
Mar 09, 2020
,
5:09PM
राज्यात कोणालाही कोविड-१९ ची लागण नाही
आकाशवाणी
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून दाखल केलेल्या २५८ जणांच्या वैद्यकीय तपासणीनंतर, त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल ही माहिती दिली.खबरदारीचा उपाय म्हणून म्हणून आणखी पंधरा जण मुंबई आणि पुण्यातल्या रुग्णालयांत वैद्यकीय देखरेखीखाली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आत्तापर्यंत राज्यातल्या कोणालाही कोरोना विषाणूमुळे होणारा कोविड-१९ हा आजार झालेला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या
ब्रिटननं जहाजावरुन नागरिकांना मायदेशी आणण्याची प्रक्रिया केली सुरु
दक्षिण कोरियात कोविड-१९ चे १४२ रुग्ण आढळले
इराणमध्ये कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यु
चीन बाहेर ६ हजारांहून अधिकांना कोविड-१९ आजाराची लागण
कोविड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावानं जगभरात ३ हजार लोकांचा मृत्यू
भारतात कोविड-१९ आजाराचे २ रुग्ण आढळले
कोविड-१९ या आजारामुळे चीनमध्ये मृत्यांची संख्या २ हजार ९४३ वर
राजस्थानात इटालीहून आलेल्या एका जोडप्याच्या शरिरात कोविड-१९ विषाणुचे अंश
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शाळांसाठी सल्ला देणारं निवेदन केलं प्रसिद्ध
पुण्यात ५ जणांना कोरोना विषाणूची लागण
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-04 Mar 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
30.8
12.2
मुंबई
38.0
19.0
चेन्नई
34.3
21.6
कोलकाता
35.2
19.0
बेंगलुरू
33.0
18.0