A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 23 2021 1:12PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
सुयोग्य पद्धतीनं सर्व राज्यांना प्राणवायुचा पुरवठा करण्याच्या प्रधानमंत्रींच्या सूचना
          
कारखान्यांच्या ठिकाणी कोविड दक्षता समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना
          
विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू
          
कोविड नियंत्रणासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
          
देशात कोरोनाबाधितांच्या संख्येतली दैनंदिन वाढ प्रथमच ३ लाखाहून अधिक
          
Mar 04, 2020
,
10:17AM
राजस्थानात इटालीहून आलेल्या एका जोडप्याच्या शरिरात कोविड-१९ विषाणुचे अंश
आकाशवाणी
राजस्थानात इटालीहून आलेल्या एका जोडप्याच्या शरिरांत कोविड-१९ विषाणुचे अंश सापडले आहेत. २३ जणांच्या एका गटासह हे जोडपे राजस्थानला आले होते.
२९ फेब्रुवारीला यातल्या एकाला सवाई मानसिंग रूग्णालयात दाखल केलं होतं. त्याचा रक्ताचा नमुना पुण्याच्या राष्ट्रीय विषाणुशास्त्र संस्थेत पाठवला असता त्यात कोरोनाचे विषाणु सापडले आहेत.
राज्याचे वैद्यकीय आणि आरोग्यमंत्री डॉक्टर रघु शर्मा यांनी सांगितलं की या रूग्णाच्या पत्नीच्या नमुन्यातही विषाणु सापडले आहेत. दोन्ही रूग्णांना रूग्णालयात वेगळ्या कक्षात ठेवलं आहे.
संबंधित बातम्या
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-17 Apr 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
40.0
18.2
मुंबई
35.0
26.0
चेन्नई
34.3
28.4
कोलकाता
35.5
26.5
बेंगलुरू
33.0
22.4