महत्वाच्या घडामोडी
दुपारी मुंबईपासून ३८० किलोमीटर अंतरावर असलेलं चक्रीवादळ येत्या ६ तासात गंभीर स्वरुप धारण करेल असा हवामान खात्याचा इशारा            चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज            चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं            लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यामुळं उद्यापासून नागरिकांना मोकळ्या मैदानात फिरायला जाण्याची परवानगी            देशातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर           

Mar 03, 2020
3:13PM

कोविड-१९ या आजारामुळे चीनमध्ये मृत्यांची संख्या २ हजार ९४३ वर

आकाशवाणी
 
कोविड-१९ या आजारामुळे चीनमध्ये दगावलेल्यांची संख्या २ हजार ९४३ वर पोचली आहे.

गेल्या चोवीस तासांत चीनमध्ये या आजाराची लागण झालेले १२५ नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती चीनच्या आरोग्य विभागानं दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरातल्या ६७ देशांमधल्या ८९ हजार ५२७ जणांना या आजाराची लागण झाली आहे, तर या आजारामुळे एकूण ३ हजार ५६ जण दगावले आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-01 Jun 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 39.0 21.0
मुंबई 36.0 28.0
चेन्नई 39.0 29.0
कोलकाता 32.0 25.5
बेंगलुरू 32.0 22.1