A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 23 2021 12:43PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
सुयोग्य पद्धतीनं सर्व राज्यांना प्राणवायुचा पुरवठा करण्याच्या प्रधानमंत्रींच्या सूचना
          
कारखान्यांच्या ठिकाणी कोविड दक्षता समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना
          
विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू
          
कोविड नियंत्रणासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
          
देशात कोरोनाबाधितांच्या संख्येतली दैनंदिन वाढ प्रथमच ३ लाखाहून अधिक
          
Mar 03, 2020
,
11:29AM
भारतात कोविड-१९ आजाराचे २ रुग्ण आढळले
आकाशवाणी
भारतात कोरोना विषाणूमुळे होणा-या कोविड-१९ या आजाराचे दोन रुग्ण आढळले आहेत.
त्यापैकी एक दिल्लीतला असून तो इटलीहून आला होता, तर दुसरा तेलंगणातला असून तो दुबईहून आला आहे.दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून ते वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. इराण, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूरसारख्या देशांचा प्रवास टाळावा असा सल्ला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जनतेला दिला आहे. ते आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होते.
लोकांनी घाबरुन जाऊ नये, तसंच कोणासही ताप, घशात खवखव आणि श्वसनाचा त्रास इत्यादी लक्षणं दिसली तर, जवळच्या वैद्यकीय सुविधा केंद्रात त्याची माहिती द्यावी, असं ते म्हणाले. कोविड-१९ मुळे उद्भवू शकणा-या कोणत्याही स्थितील तोंड देण्यासाठी सरकार सज्ज असून संबंधित मंत्री गट परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून आहे, असं ते म्हणाले. दरम्यान, इराणमध्ये वास्तव्य करत असलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला कोविड-१९ या आजाराची लागण झालेली नाही अशी माहिती, इराणमधल्या भारतीय दूतावासानं ट्विटरवरून दिली आहे.
इराणमधल्या भारतीय नागरिकांच्या संपर्कात असल्याचंही दूतावासानं ट्विटर संदेशात म्हटलं आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता, जारी केलेल्या आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं, असं आवाहनही भारतीय दूतावासानं केलं आहे.
संबंधित बातम्या
आयुष्यमान भारत योजना म्हणजे नव्या भारताच्या जडणघडणीसाठी उचलेलं क्रांतिकारक पाऊल
भारतीय रिझर्व्ह बँकेचं चालू आर्थिक वर्षातलं चौथं द्वैमासिक पतधोरण जाहीर
भारतीय वायुसेनेचा ८७ वा स्थापना दिन देशभरात साजरा
भारतीय स्टेट बँकेच्या व्याजदरात कपात
पीएमसी बँकेच्या खातेदारांच्या ठेवी सुरक्षित राहण्यासाठी सरकार लवकरच कायद्यांमधे सुधारणा करेल : निर्मला सीतारामण
भाजपातून दिलीप देशमुख,बाळासाहेब ओव्हाळ,गीता जैन,चरण वाघमारे यांची हकालपट्टी तर काँग्रेसमधून पुरुषोत्तम कटरे, प्रेमसागर गणवीर यांची हकालपट्टी
दुसरा एकदिवसिय क्रिकेट जिंकत भारतीय महिला क्रिकेट संघानी दक्षिण आफ्रिकेविरिद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी
दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात ३ गडी बाद ३६ धावा
भारत-बांगलादेश संयुक्त नौदल सरावाच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात
भारत कॉमोरोसला ऊर्जा, सागरी संरक्षण क्षेत्रात साठ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स पर्यंत कर्ज देईल : एम व्यंकय्या नायडू
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-17 Apr 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
40.0
18.2
मुंबई
35.0
26.0
चेन्नई
34.3
28.4
कोलकाता
35.5
26.5
बेंगलुरू
33.0
22.4