महत्वाच्या घडामोडी
जागतिक कोविड-१९ संकटात मृत्यूदर नियंत्रित राखण्यात भारताला मोठे यश            राज्यात काल ४ हजार ३६२ रुग्ण कोरोनामुक्त            प्रत्येकाशी प्रेमपूर्वक आदराने वागण्याची गुरु नानकदेव यांची शिकवण आजच्या काळात खूप महत्त्वाची - मुख्यमंत्री            महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या            केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे संरक्षण साधणारे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी           

Feb 25, 2020
11:11AM

दक्षिण कोरियात कोविड-१९ या आजाराची लागण झालेले १६१ नवे रुग्ण आढळले

आकाशवाणी

दक्षिण कोरियात काल दक्षिण कोरिया या आजाराची लागण झालेले १६१ नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत दक्षिण कोरियातल्या ७६३ जणांना या आजाराची लागण झाली आहे.

ही संख्या चीनमधल्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येनंतरची जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी रुग्णसंख्या आहे. दक्षिण दायेगु इथल्या शिनचेऑनजी चर्च परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानं दिली आहे. 


ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-30 Nov 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 26.4 6.9
मुंबई 33.3 22.0
चेन्नई 30.6 24.4
कोलकाता 28.0 16.0
बेंगलुरू 26.0 18.0