महत्वाच्या घडामोडी
अंतिम वर्षाच्या परीक्षा ६० टक्के ऑनलाईन आणि ४० टक्के ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार - उदय सामंत            सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ - उध्दव ठाकरे            महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती तीन आठवड्यात सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश            कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतकरी स्वतंत्र होणार मात्र विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            रेल्वेतील रिक्त पदं रद्द करण्याची कोणतीही योजना नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण           

Feb 24, 2020
11:50AM

कोरोना ही आतापर्यंतची मोठी सार्वजनिक आपत्ती : शी जिनपिंग

आकाशवाणी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा देशातली आतापर्यंतची सर्वात मोठी सार्वजनिक आपत्ती असल्याचं चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी म्हटलं आहे. चीनमधे कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत चोवीसशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

कोरोनाचं संक्रमण अतिशय वेगानं झाल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणं, अतिशय कठिण समस्या बनल्याचं त्यांनी काल बिजिंग इथल्या बैठकीत सांगितलं.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-18 Sep 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 37.0 26.0
मुंबई 32.0 25.0
चेन्नई 33.0 26.0
कोलकाता 35.0 28.0
बेंगलुरू 28.0 21.0