A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Jan 21 2021 8:20PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
राज्याच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सर्व खासदारांनी एकत्रित पाठपुरावा करावा - मुख्यमंत्री
          
दहावी आणि बारावीच्या परीक्षा २३ आणि २९ एप्रिलपासून - वर्षा गायकवाड
          
पुण्याच्या सिरम इन्स्टियूटला लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू
          
नव्या कृषी कायद्याला एक ते दी़ड वर्ष स्थगिती देण्याचा केंद्र सरकारचा मानस
          
राज्यात २६७ केंद्रांवर १८ हजार १६६ कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण
          
Feb 24, 2020
,
11:20AM
इराणमध्ये कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यु
आकाशवाणी
इराणमध्ये कोविड-१९ रोगामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या काल ८ वर पोहचली आहे. कोरोना विषाणूमुळे काल आणखी तिघांचा मृत्यू झाला, तर ४३ जणांना याची बाधा झाल्याचं वृत्त आहे.
या पार्श्वभूमीवर इराणमधल्या चौदा प्रांतांमधे शाळा, महाविद्यालयं आणि शैक्षणिक केंद्रं बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. या विषाणूचा संसर्ग चीनच्या शेजारी देशांनाही होत आहे.
पाकिस्ताननंही इराण आणि अफगाणिस्तानबरोबरच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, तर तुर्कस्ताननंही इराणबरोबरची सीमा तात्पुरती बंद ठेवली आहे.
संबंधित बातम्या
महाराष्ट्रातली जनता भाजपला मतदान करून काँग्रेसला तोडीस तोड उत्तर देईल : स्मृती इराणी
केंद्र सरकारच्या लोक कल्याणकारी योजनांचे लाभ लोकांना मिळत आहेत - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
निर्भया निधीचा उपयोगानं देशातल्या सर्व जिल्ह्यांत मानवी तस्करी प्रतिबंधक केंद्र आणि प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला मदत केंद्र उभारणार
इराणच्या पूर्वेकडे अज़रबैजान परिसरात भूकंपाचे धक्के
अणु कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याच्या इराणच्या निर्णयामुळे चिंता वाढली
इराणमधे पेट्रोल दरवाढ आणि पेट्रोलच्या मर्यादित वाटपाच्या निर्णयाविरोधात निदर्शनं
पालकांनी आपल्या मुलांशी मित्र होऊन संवाद साधावा : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
इराकमधल्या नजफ शहरात इराकी आंदोलकांनी लावली इराणी दूतावासाला आग
इराण सरकारनं आपला वादग्रस्त क्षेपणास्त्र कार्यक्रम पुढे सुरु ठेवण्यासंदर्भात संयुक्त राष्ट्रांना लिहिलं पत्र
चाबाहार बंदाराच्या विकास आणि व्यवस्थापन कराराच्या अंमलबजावणीबाबत भारत, अफगाणिस्तान आणि इराणच्या अधिकार्यांची बैठक संपन्न
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-21 Jan 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
18.3
7.4
मुंबई
32.0
18.0
चेन्नई
29.0
23.2
कोलकाता
28.0
14.6
बेंगलुरू
29.4
17.0