महत्वाच्या घडामोडी
अमरावतीच्या मध्यवर्ती बस स्थानकावरून आज जिल्ह्यांतर्गत एस टी बस पुन्हां सुरू            राज्यात ठिकठिकाणी रामजन्मभूमी भूमिपूजन सोहळा उत्साहात साजरा            राज्यात काल एकाच दिवसात १२ हजार ३२६ रुग्ण कोरोनामुक्त            अयोध्येत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरांचं भूमीपूजन संपन्न            राम मंदिर हे देशाच्या एकतेसाठी महत्त्वाचं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन           

Feb 14, 2020
12:30PM

पाचव्या वित्त आयोगाच्या संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा विषयक पाच सदस्यीय गटाची स्थापना

आकाशवाणी
पाचव्या वित्त आयोगानं संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा विषयक पाच सदस्यीय गटाची स्थापना केली आहे.

आयोगाचे अध्यक्ष एन के. सिंग हेच या गटाचे प्रमुख असतील. इतर सदस्यांमधे गृह आणि संरक्षण विभागाच्या सचिवांचा समावेश असेल.

संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षेकरता निधी पुरवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थेची गरज आहे का, याबाबत ही समिती अभ्यास करणार आहे. गरज असेल, तर ही व्यवस्था कशी चालवता येईल, याबाबतही ही समिती विचार करेल.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-05 Aug 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 37.0 28.0
मुंबई 31.0 24.0
चेन्नई 33.0 25.0
कोलकाता 36.0 28.0
बेंगलुरू 26.0 20.0